Header Ads

Header ADS

Contact Us

Please Joined Our FaceBook And Instagram page To Contact Us.

1 comment:

  1. नमस्कार जय शिवराय,
    मी कृष्णा हा.जाधव आपल्या वेबसाईटवर स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री.छत्रपती.शिवाजी महाराज यांच्या बाबत खूप सुंदर माहिती दिली आहे, परंतु एक खेदाची बाब माझ्या निदर्शनास अली आणि ती म्हणजे ज्याप्रकारे आपण महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा व संपूर्ण राज घराण्यातील थोर व्यक्तींचा एकेरी शब्दात उल्लेख केला आहे, हे अतिशय निंदनीय असून आपणास विनंती करत आहोत कि कृपया आपल्या इतिहासातील या महापुरुषांचा आपल्या लेखनात आदरयुक्त उल्लेख करावा हि विनंती.

    धन्यवाद,जय महाराष्ट्र,

    श्री.कृष्णा हा.जाधव
    सरचिटणीस - मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)

    ReplyDelete

Powered by Blogger.